सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली.. सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतुन व दादालोरा खिडकी योजने अंतर्गत महा आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन…

गोंदिया –  “आरोग्यम धनसंपदा” या वाक्याप्रमाणे  प्रत्येक माणसांनी आपले आरोग्य हे जपायला पाहीजे या भावनेतुन आपनही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हनुन पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन नानाविविध उपक्रम राबविले गेले त्यानुसारच दि २१ रोजी महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसा गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता विशेषतः […]

Read More

कर्तव्यावर जात असतांना महीला पोलीस अधिकाऱ्यास वाळुच्या ट्रकने चिरडले,डावा पाय निकामी,प्रकुती चिंताजनक….

अमरावती(प्रतिनिधी) –  दोन महिन्यांपूर्वी एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले आहे.अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या […]

Read More

पोलिसांचे आरोग्य- कर्तव्यावर असतांना महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

महीलांचे आरोग्य -मोलाचा सल्ला (डॅा जया निलेश तुळस्कर(कोरे) जेव्हा सर्व मंडळी सण उत्सव साजरा करत जत्रेचा आनंद घेत असतात त्यावेळी आपली कामगिरी बजावत ड्युटीवर तैनात असतो तो आपला पोलिसवर्ग .त्यातल्या त्यात महिला पोलिस सर्व समाजाला सुरक्षितता देता देता स्वतःच्या कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळत असते… अशा वेळी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात ‘पाण्यातला मासा झोप घेतो कैसा […]

Read More

पोलिस प्रबोधीनी,हैद्राबाद यांचे ७५व्या वर्षपुर्तीनिमित्य फिटराईस ७५ मिनीमॅरॅाथान स्पर्धेचे आयोजन…

वर्धा –  सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमी (SVPNPA) हैद्राबादचे ७५ वे वर्षपुर्ती निमीत्य Fit Rise 75 या मिनी मॅराथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पोलिस  दलातील सदस्य, त्यांचे कुटुंब व नागरीक यांचेसाठी तयार करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरुप पाहता सदरचा कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दत्तीने आयोजित करण्यात होता . याचा मुख्य उद्देश हा की […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!