धरफोडी करणारा काही तासाच्या आत धारणी पोलिसांचे तावडीत…

दुकानाचे शटर तोडुन चोरी करणारे चोरटे धारणी पोलीसांच्या ताब्यात… धारणी(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२/०१/२०२३ चे रात्री दरम्यान अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी सुरेन्द्र ब्रिजलाल मांजरेवार, वय ३८ वर्षे, रा.धारणी यांचे धारणी येथील ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील ०२ ॲम्पलीफायर किं.७५,००००/- रू चे तसेच आशीष सुभाष जैस्वाल यांचे ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत […]

Read More

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…

पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल, चोरीची मोटारसायकल व  गुन्हयासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त,पुसद शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची  कामगिरी….. पुसद(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/१२/२०२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले पथकासह सरकारी वाहनाने रात्रगस्त […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात उघड केला जबरी चोरीचा गुन्हा…

जबरी चोरीतील आरोपी अवघ्या १२ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६/१२/२३ रोजी फिर्यादी दर्शित  हनुमान अग्रवाल रा मोरबाग हाऊस अमरावती यांनी पो.स्टे येवदा येथे तक्रार दिली की, त्यांचे कडे काम करणारे ड्रायव्हर प्रमोद ढोके व सौरभ साहु यांना अकोला येथे त्यांचे स्वताचे मालकीची रेनॉल्ड क्विट क एम एच २७ डी […]

Read More

नांदेड पोलिसांनी सराईत घडफोड्यास अटक करुन,१२ गुन्हे व २५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडुन 35 तोळे सोने,500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25,65000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत श्रीक्रुष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड,अबिनाश […]

Read More

फिर्यादीनेच रचला लुटीचा डाव,नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसोशीने शोधुन काढला मुख्य सुत्रधार….

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद, फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…. चांदवड(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचे […]

Read More

महामार्गावर ट्रक थांबवुन त्यातील गव्हाची चोरी करणारे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने केला जबरी चोरीचा गुन्हा उघड आरोपीकडुन ६३०७८०/- लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत, नागरीकांच्या मालमतेचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव सतर्क असून पोलिस अधीक्षक अनुज तारे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी कर-याना अटक करुन त्यांचे कडुन ६,३०,७८०रु चा माल हस्तगत केला आहे…. वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे दि.१३.१२.२०२३ […]

Read More

रस्त्यावर वाटसरुंना थांबवुन लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद करून जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून ९७,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात  आला आहे,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशनची ची कारवाई…. पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढु लागल्या होत्या. त्याअनुषंगाने अंकीत […]

Read More

दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीसांची रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!