अमरावती शहर परीसरात घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद,५घरफोडीचे गुन्हे केले उघड…

अमरावती(शहर)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/१०/२३ ते २४/१०/२३ चे रात्री  फिर्यादी सौ रुपाली विजय कानतोडे वय ३४ वर्ष रा शुभम अपार्टमेंट,पटवारी कॅालनी,अर्जुन नगर,अमरावती  हि दस-या निमीत्य घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते दिनांक २४/१०/२३  रोजी त्याचे अपार्टमेंट मधील शेजारी यानी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने फिर्यादी यानी घरी येवून पाहणी केली असता त्याचे घरी चोरी झाल्याचे […]

Read More

घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात अहमदपुर पोलिसांना यश,१८ लाखाचे सोने व पिस्टलसह ३ आरोपी अटकेत…

अहमदपुर(लातुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, 17 जून ते 19 जून 2021 मध्ये मध्यरात्रीचे वेळी पोलिस ठाणे अहमदपूर येथील सराफा व्यापारीच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व एक पिस्टल चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलिस स्टेशन अहमदपूर येथे गुरनं 279/2021 कलम 454, 457,380 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होता. […]

Read More

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या,५ गुन्हे केले उघड…

पिपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ११/१०/२३ रोजी दुपारी २.०० वा  चे सुमारास इंदोरी गावातुन तळेगाव दाभाडे जाणारे पुर्व- पश्चिम चालीचे डांबरी रोडवर इंदोरी गावचे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय इंदोरी समोर फिर्यादी सौ सुषमा प्रदीप चव्हाण वय २५ वर्षे, रा. इंदोरी ता. मावळ जि पुणे पायी चालत घरी रस्त्याने पायी चालत जात असतांना दोन इसम मोटर सायकल […]

Read More

खेड,शिवापूर,हवेली परीसरात दरोडा टाकणार्या सराईत गुन्हेगारास ६ लक्ष रु व दिडशे ग्राम सोन्यासह केली स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..

पुणे ग्रामीण पोलिस -(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की सप्टेंबर महिन्यात राजगड व हवेली पोलिस स्टेशन हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. याबाबत  पोलिस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सर्व घटनास्थळी भेट देवून […]

Read More

अट्टल घरफोड्या गजानन लोणारे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे फिर्यादी मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती यांनी दिनांक 19/10/2023 रोजी तक्रार दीली की, कोणीतरी अज्ञाताने  दि. 18/10/2023 चे रात्री पासून  ते दि. 19/10/2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाटातील सोन्या […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ४ तासात केला घरफोडीचा गुन्हा उघड…

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक- १६/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नर्सी नामदेव हददीतील मौ. जांभरून रोडगे येथील फिर्यादी  फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परीवारासह घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते. त्या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे पाठीमागील दरवाज्यातुन घरात येवुन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रू. असा एकुण ७२,८०० रू. चा मुददेमाल […]

Read More

सांगली पोलिसांनी आंध्रप्रदेशात घातलेल्या दरोड्याचे आरोपी केले जेरबंद…

सांगली – सवीस्तर व्रुत्त असे की आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून 1 कोटी 77 लाख रूपयांच्या सोन्यासह तिघांनी महाराष्ट्र मध्ये पलायन केले होते सांगलीजवळील बुधगाव येथे सांगली पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने तिघांना अटक केली आहे. सूरज कुंभार (वय 33, कुर्ली ता. खानापूर), कैलास शेळके (वय 30 रा. बामणी, ता. खानापूर) सादीक शेख (वय 35 रा. इचलकरंजी) अशी या तिघांची […]

Read More

बँकेवर दरोडा टाकणारी आंतरराष्ट्रीय टोळी सोलापुर ग्रामीण पोलिसांच्या तावडीत,स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

सोलापुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  सोलापूर ग्रामीण जिल्हयातील माळशिरस पोलिस ठाणे गुरनं ३८८ / २०२३ भादवि ३८०, ४५४, ४५७, ३४ प्रमाणे दिनांक १८/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांनी माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबॅकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१,१६, ४४७ रु. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर […]

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या शिक्रापुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

शिक्रापुर(पुणे ग्रामीण) :  ( महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत  सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे राहणारे हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल, शिवापन्ना लाला पटेल व त्यांचा मित्र कृष्णाकांत आदिवासी हे तिघेजण दिनांक ०६/१०/२०२३ रोजी पहाटे ०३.३० वाजणेचे सुमारास कामावरून सुटल्यानंतर बसमधुन सणसवाडी येथे उतरले होते. सणसवाडी येथील एल अॅण्ड टी फाटा येथुन घरी तिघेही रोडने पायी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!