तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर

तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर(पोलिस उपायुक्त(गुन्हे)नागपुर पोलिस आयुक्तालय 26 जून हा दिवस जगभर ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.शासनाने लोककल्याणकारी भूमिका पार पाडण्याच्या उद्देशाने ;हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि त्याला तितक्याच औचित्याने प्रतिसाद देत माननीय पोलिस आयुक्त नागपूर यांनी, संवेदनशील समजशील जबाबदार लोकसेवक या नात्याने “ऑपरेशन थंडर “ही […]

Read More

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)…

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)नागपुर शहर पोलिस आयुक्तालय…. अंमली पदार्थ हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण समाजासाठी एक गंभीर धोका आहेत. गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यापासून ते सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम करण्यापर्यंत, अंमली पदार्थांच्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच, जगभरातील पोलीस दल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या […]

Read More

जळगाव LCB चे वरीष्ठ पोलिस निरीक्षकास गोतस्कराकडुन जिवे मारण्याचा प्रयत्न,थोडक्यात बचावले….

जळगाव पोलिस दलातील वरीष्ठ पेलिस अधिकारी यांचेवर गोतस्करांचा जिवघेणा हल्ला,थोडक्यात बचावले…. जळगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात जळगाव पोलिस  एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. जळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार जिवे मारण्याचा प्रयत्न केला वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे […]

Read More

पोलिस महासंचालकांच्या हस्ते उत्कुष्ट तपासासाठीचे केंद्रीय ग्रुह मंत्र्यांचे पदक प्रदान….

केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळा पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई रश्मि शुक्ला यांचे हस्ते संपन्न…… पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणा-या पोलिस अधिकारी यांना केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात येते.यामधे सन २०१८ ते २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील एकूण ५४ पोलिस […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन संबंधितांना दिल्या सुचना,झिरो टॅालरन्स..

नुतन पोलिस अधिक्षकांनी पहीली गुन्हे आढावा बैठक गोवंश तस्करी, महीला सुरक्षा, जिवीत्वाच्या सुरक्षेला विशेष प्राथान्य…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी अकोला पोलिस अधिक्षक म्हनुन पदभार स्विकारताच आज दि २४/०५/२०२५ रोजी अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन सकाळी ११.०० वा पोलिस अधिक्षक कार्यालयातील विजय […]

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा फॉर्म्युला बदलणार…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा फॉर्म्युला बदलणार, मोठी अपडेट समोर… मुंबई(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. या बदलांमध्ये […]

Read More

SDPO सावनेर व पोलिस निरीक्षक,उमरेड शासनाच्या १०० दिवसाच्या कामगिरी अभियान प्रथम पुरस्काराचे मानकरी…

शासनाच्या १०० दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात पोलिस खात्याअंतर्गत उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर पोलिस स्टेशन उमरेड हे प्रथम पाारितोषिकाचे मानकरी ठरले… नागपुर(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व 358 तालुक्यातील सर्व खातेनिहाय व विभागनिहाय 10,000 शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका कार्यालयांची निवड […]

Read More

वर्धा जिल्हा पोलिस दलातील आर्वी उपविभागिय पोलिसअधिकारी तसेच पोलिस निरीक्षक तळेगाव व आष्टी शासनाच्या द्वितीय पुरस्काराचे मानकरी…

शासनाच्या १०० दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात पोलिस खात्याअंतर्गत पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) व पोलिस स्टेशन आष्टी यांनी द्वितीय पाारितोषिकाचे मानकरी ठरले… वर्धा(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व 358 तालुक्यातील सर्व खातेनिहाय व विभागनिहाय 10,000 शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका […]

Read More

वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,ग्रुह मंत्रालयाने काढले आदेश..

भारत-पाकिस्तान युध्द सुरु असतांना व महाराष्ट्र हाय अलर्टवर असतांना ६ वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या… मुंबई (प्रतिनीधी) –  महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून सहा आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात […]

Read More

ठाणेदाराचा असाही मनाचा मोठेपणा,सेवानिव्रुत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करवले झेंडावंदन…

पोलिस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथील ठाणेदार यांनी दिला सेवानिवृत्त पोलिस अंमलदार यांना महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान…. तळेगाव (शा पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापना दिनाचे स्मरण म्हणुन राज्यभर ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकवुन झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानुसार दिनांक ०१/०५/२०२५ रोजी पोलिस  स्टेशन तळेगांव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!