जालना: घरफोडीतील आरोपी व सोनार जेरबंद; ३ तोळे ७४६ मि.ग्रॅम सोने जप्त
गवळी मोहल्ला जुना जालना येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीसह चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद; ३ तोळे ७४६ मि.ग्रॅम सोने जप्त जालना | २१ नोव्हेंबर २०२६: जुना जालन्यातील गवळी मोहल्ला भागात झालेल्या घरफोडीचा गुन्हा जालना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उघडकीस आणला आहे. या प्रकरणात घरफोडी करणाऱ्या मुख्य आरोपीसह चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार अशा दोघांना ताब्यात घेण्यात […]
Read More