चारीत्र्याच्या संशयावरून पोटच्या पोरानेच संपविले जन्मदात्या आईला व सख्ख्या भावाला…

मोर्शी(अमरावती)-  आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील  मोर्शी येथे घडली आहे. अमरावती  जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे. सौरभ गणेश कापसे (24) रा. शिवाजीनगर, मोर्शी असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर […]

Read More

उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैधरित्या सुरु असलेल्या कत्तल खाण्यावर केली धडाकेबाज कार्यवाही

उस्मानाबाद- पोलिस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी चालु असलेला श्रावण महिना, आगामी काळातील गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.05.09.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस  अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलिस पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संतोष […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे केले जेरबंद

देसाईगंज(गडचिरोली)-  जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर  पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपनीय  बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. […]

Read More

गोंदिया पोलिसांनी केली कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका

*पोलिस ठाणे चिचगड पोलिसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या  कत्तलीसाठी जाणाऱ्या 67 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 31, लाख 2000/- रुपयाचा मुददेमाल जप्त* चिचगड(गोंदिया)- सवीस्तर व्रुत्त असे की आगामी कालावधीत येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक  बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि संकेत  देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात […]

Read More

जळगाव हत्याकांड..पुर्व वैमनस्यातुन दोन सख्ख्या भावासह डॅान चा खुन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्री १०वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे(वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू होत नाही, तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचादेखील […]

Read More

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

जालना: जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. दगडफेकीत 37 पोलिस जखमी झाले असून, यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे. अंतरवाली सराटी प्रकरणी 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात […]

Read More

महाराष्ट्र हादरला! सख्या भावांसह तिघांचा एका रात्रीत खून…

जळगाव: भुसावळ शहरात एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांसह एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन भावांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर काही तासाताच कुख्यात गुन्हेगाराचीही हत्या झाली. शुक्रवारी (ता. १) रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे (वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!