पोर्नोग्राफी साहीत्य ॲानलाईन विकणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात पकडण्याकरीता पोलिस विभाग सुध्दा तांत्रीकदृष्या सबळ झालेला असून सर्व सोशल मिडीया प्लॅटफॅार्मवर लक्ष ठेवण्यात […]

Read More

खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त

खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त  रायगड – इलेक्ट्रिक पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर […]

Read More

धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश

धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाबाबत अपर पोलिस महासंचालक ,फोर्स वन,(महा.राज्य) कृष्ण प्रकाश यांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आदिवासी पारधींचे पुनर्वसन, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, कम्युनिटी पोलिसींग यांसारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले आहे. गुन्हेगारी […]

Read More

जहाल नक्षलवादी महेन्द्र वेलाटी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात,शिताफिने केली अटक..

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात,त्याअनुषंगाने दिनांक 06/12/2023 रोजी जहाल माओवादी महेंन्द्र […]

Read More

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले असून, तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे  यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023 ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय […]

Read More

शालेय पोषण आहारातील खाद्य साहीत्य काळ्याबाजारात विक्री करणारी टोळी वर्धा पोलिसांचे ताब्यात….

सेवाग्राम(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार दि. 29/11/2023 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम अंतर्गत MIDC सेवाग्राम येथुन विनोद बबनराव भांगे, वय 40 वर्ष रा. वार्ड नं. 02 बोरगाव मेघे ता. जि. वर्धा याचे ताब्यातील टाटा मेगा कंपनीचा मालवाहु वाहन क्र. एमएच-29-एटी- 1102 च्या मागील डाल्यामध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे एफ.सी.आय.चे सिल लागलेले तांदुळांनी भरलेले […]

Read More

भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे लोणावळा दौऱ्याच्या अनुषंगाने वाहतुक व्यवस्थेत केलेले बदल…

लोणावळा – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. मा.राष्ट्रपती महोदयांच्या या    दौ-याच्या निमित्ताने प्रशासन  सज्ज झाले असुन, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मा राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

अखेर लोणावळा शहरात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या मुजोर विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगा…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.23/11/2023 रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलिस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करण्यात आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!