हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

महाराष्ट्र तुकडीतील भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद, येथील  प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र तुकडीचे  परीविक्षधिन भा.पो.से. अधिका-यांची, सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागीय पोलिस अधिकारी या पदांवर  पदस्थापना करण्यात आली आहे…. असे आदेश महाराष्ट राज्याचे ग्रुह विभागाचे सह सचिव श्री वेंकटेश भट्ट यांनी जारी केले ते खालीलप्रमाणे १) कमलेश मीणा, (तुकडी २०१९), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, केज,जि. बीड २) चव्हाण राहुल लक्ष्मण […]

Read More

आयपीएस रश्मिता राव यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड

आयपीएस रश्मिता राव.एन.यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड तुमसर(भंडारा)  – तुमसर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. रश्मिता राव.एन.सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर ह्या आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे […]

Read More

गडचिरोली : जहाल नक्षलवाद्यास सी-६० च्या पथकाने घातले कंठस्नान…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १४/१२/२३ रोजी पोस्टे गोडलावही पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलिस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची  सूत्रांकडून गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली यावरून सदर परिसरात पोलिस दलाकडून तातडीने शोधमोहीम राबवली गेली. पोलिस दल […]

Read More

कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन कोल्हापूर – वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले आहे. अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत हितसबंध, कर्तव्यात कसुर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर बसवून काम करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तिघांवर ही कारवाई करण्यात आली […]

Read More

आई तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट सापडला

आई तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट सापडला धाराशिव – तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे. तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकूट सापल्याची माहीती मिळली आहे. ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गायब झाला असल्याचे मोजनी समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते. […]

Read More

पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट… धाराशिव (प्रतिनिधी)- अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे शुक्रवार (दि.८) रोजी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. या निमित्त कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी […]

Read More

जहाल नक्षलवादी कट्टर जलमिलिशियास अर्जुन गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

23 नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलिस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कटटर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी केली अटक….. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट.. नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई […]

Read More

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण.. मुंबई – राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाण्यासारखी डाळ व अर्धीकच्ची रोटी खात असलेल्या कैद्यांना तुरुंगात आता चक्क सेंद्रीय फळे, आइस्क्रिम, पाणीपुरी यां सारख्या पदार्थांची चव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!