पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद

पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद जम्मु काश्मीर (वृत्तसंस्था) – काल गुरुवार (21 डिसेंबर) रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याची […]

Read More

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड… अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, […]

Read More

कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी

कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब शहरातील महाविद्यालय व कोचिंग क्लासेस च्या परिसरात सध्या सर्वत्र मुलीच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पिंक पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकाकडे जवळपास २५ मुलींनी गुप्तपणे तक्रार केली, त्यामुळे आता मुली तक्रारी देण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून […]

Read More

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन… धाराशिव (प्रतिक भोसले) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होत आहेत. या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 1) तसेच मनोज जरांगे पाटील […]

Read More

दुध भेसळ करणाऱ्यांनो सावधान! अन्यथा होणार कारवाई…

दुध भेसळ करणाऱ्यांनो सावधान! अन्यथा होणार कारवाई… दुधात होणाऱ्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी धडक मोहिम राबविण्याचे निर्देश शासनाने संबंधित सर्व विभागांना दिले आहेत. दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग शासन निर्णयान्वये शासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुध तपासणीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच दुधात […]

Read More

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच… पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणले नसून पहिल्यांदाच मोठ्या ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे या मध्ये उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देणारी […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस… धाराशिव (प्रतिक भोसले) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे दुसऱ्या वेबसाईट वरून एक बनावट बोगस वेबबेस आणि आणि मोबाईल बेस ॲप्लीकेशन काढून (नाव गोपनीय) भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल बापुराव चव्हाण (वय […]

Read More

धाराशिव पोलिसांनी नष्ट केला ८०० किलो ग्राम जप्त केलेला गांजा…

धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट… धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये. पोलिस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९ / २०२१, पोलिस ठाणे बेंबळी गुरनं […]

Read More

जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी वर्षाभरातील उत्कुष्ट अधिकारी म्हनुन सन्मानित…

सन २०२३ मध्ये MPDA अंतर्गत १२ प्रस्ताव सादर करणारे पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व अग्नीशस्त्रा संबधी ०५ कारवाई नोंद करणारे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड यांनी केले ‘ऑफीसर ऑफ द ईयर ”पुरस्काराने सन्मानित…. यवतमाळ –  दिनांक १५/१२/२०२३ रोजी पोलुस मुख्यालय, यवतमाळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!