पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी केले हॅाटेल/धाबा चालकांना केले मार्गदर्शन…

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि. २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधिक्षक यवतमाळ यांनी पोलिस मुख्यालय,यवतमाळ येथे हॉटेल / धाबे यांच्या अडचणी जाणुन घेणे करीता तसेच दारु पिऊन वाहन चालविल्याने रस्त्यावर होणारे अपघात कसे कमी करता येतील याबाबत चर्चात्मक बैठक आयोजीत केली. सदर बैठकीला २०० हॉटेल/धाबे मालक हजर होते. सर्व हॉटेल/धाबे मालक यांनी त्यांचे हॉटेल व धाब्यावर सी.सी.टी.व्ही […]

Read More

पुणे पोलिस आयुक्त यांनी आयुक्तालय अंतर्गत खांदेपालट…

पुणे –  दि.२६ डिसेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी खाली नमूद पोलीस निरीक्षक यांना प्रशासकीय कारणास्तव आयुक्तलयातंर्गत पदस्थापना/बदली  देण्यात येत आहे. खाली दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये  नेमणुकीचे ठिकाण दिले असून त्या पुढे पदस्थापनेचे ठिकाण दिले आहे. १) रजनिश सिरील निर्मल – पोलिस निरीक्षक-गुन्हे शाखा युनिट-६  ते आर्थिक गुन्हे शाखा २) उल्हास गुलाबराव कदम – […]

Read More

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर…

घरात लपवून ठेवला 85 किलो गांजा, पोलिसांनी आरोपीसह घरच्यांवर… धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More

गोंदीया पोलिस जिल्हा अंमली पदार्थ विरोधी समितीच्यासह ३१ डिसेंबर नववर्षदीनी राबविणार विशेष अभियान…

पोलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांचे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत 31 डिसेंबर व नवंवर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचा वापर विक्री, व सेवन करणाऱ्याविरुध्द अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांचे नेतृत्वात स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिम) राबविण्याचे व कारवाई करण्याचे निर्देश..….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक […]

Read More

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन सोलापूर (प्रतिक भोसले) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख, पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना […]

Read More

नायलॅान मांजाविरोधात हिंगोली पोलिस ॲक्शन मोडमधे…

काल मुंबई येथे नायलॅान मांजाने गळा चिरुन कर्तव्यावरुन घरी परतत असतांना मुंबई येथील पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दवी म्रुत्यु झाला त्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक हिंगोली जी.श्रीधर यांनी लगेच आदेश जारी केलेत की चिनी नायलॅान मांजा विकाल तर खबरदार… पोलिसाकडुन चार ठिकानी छापे, ३०,०००/-रू चा नायलॉन मांजा जप्त,पोस्टे हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण येथे ०३ पतंग विक्रेत्या विरुध्द गुन्हे […]

Read More

अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणार्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…

मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…. (नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती […]

Read More

माणगाव पोलिसांची धडक कारवाई! स्फोटक पदार्थ वाहतूक करणारी टोळी केली जेरबंद

माणगाव पोलिसांची धडक कारवाई! स्फोटक पदार्थ वाहतूक करणारी टोळी केली जेरबंद… रायगड (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन माणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील हे […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान…

आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान… धाराशिव – एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला होता. आता आई तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!