सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत SDPO यांचे पथकाचा हुक्का पार्टीवर छापा..…

सावनेर पोलिसांची टाकळी- भन्साळी शिवारात विराट फार्म हाउसमधील हुक्का पार्टीवर छापा ३ आरोपी अटकेत… सावनेर(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनील मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की  सावनेर- नागपूर महामार्गावरील टाकळी (भन्साळी) शिवारातील विराट फार्म हाऊसमध्ये हुक्का […]

Read More

महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापनदिनानिमित्य वर्धा पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन / रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे स्त्रिया, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये […]

Read More

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला […]

Read More

धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या एका लॉज वरील सेक्स रॅकेट उघड केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने उमरगा येथील रॅकेट उघड केले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे पथक जिल्हयातील अवैध […]

Read More

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला!!! मुंबई – पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांची […]

Read More

देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई,४० लक्ष रु चा गुटखा जप्त…

गोंदिया पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक  कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे….. नवेगावबांध(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस […]

Read More

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतुन ट्रॅक्टर व ट्रॅाली चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील बासलापुर गावातुन ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/१२/२०२३ रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे रा. बासलापुर ता. चांदुर रेल्वे यांनी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दिली की, दि. १७/१२/२०२३ रोजी चे रात्री ०१/३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरासमोरून त्यांचे मालकीचा जॉनडियर […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…

पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट… देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!