बनावट नकली सोने देऊन फसवनुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

नकली सोने देऊन फसवणुक करणाऱ्याला परभणी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी) – नकली बनावट सोने असली असल्याचे भासवून त्या बदल्यात पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिताफीने परभणी पोलिसांनी अटक केली आहे. माञ सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. या आरोपीला जप्त मुद्देमालासह पो.स्टे. […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल (दि.१२ जानेवारी) रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस उप […]

Read More

चंदनाचे लाकडाची वाहतुक करणारे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या चंदनाचे लाकडाची ची वाहतुक करणारे,हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद 06 किलो चंदनाचे लाकुड ( गाभा ) किं. 30 हजार रू. व मोटार सायकल असा 1 लाख 10 हजार रू. चा मुददेमाल जप्त 02 आरोपीस केली अटक…. हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांचे […]

Read More

शिकारीसाठी बनवली बंदुक नंतर केली विक्री आणि मग…

शिकारीसाठी हत्यारे बनविणाऱ्या तरुणाला केली रोहा येथुन केली अटक…. अलिबाग (प्रतिनिधी) – आसपासच्या जंगलात जाऊन वन्यजिवांची शिकार करण्याचा छंद त्याला लहान वयात लागला. या प्राण्यांच्या शिकारीसाठी शस्त्रांची गरज होती. म्हणून पठ्ठ्याने चक्क बंदूका बनवण्यास सुरुवात केली. अनेकांना घरीच बंदूका तयार करून त्याने विकल्या, पण पोलिसांना सुगावा लागला. तपासाचे चक्र फिरले आणि बंदूका, शस्त्र बनवणारा आरोपी […]

Read More

बिटकॅाईनच्या माध्यमातुन लाखोंची फसवणुक करणाऱा मलेशिया येथील निवासी असलेल्या मुख्य सुत्रधारास दिल्ली येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी…

बिटकॉईनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगारास नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक.…. नागपूर (प्रतिनिधी) – बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली.माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा.मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे. माईक याने भारतात निषेध वासनिक नावाच्या दलालाला हाताशी […]

Read More

प्रतिबंधीत नायलॅान मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

मकरसंक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव सुरू झाला आहे. मात्र त्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मानवांसह पक्षांचाही जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर करवाईचा बडगा उगारला आहे. या मध्ये पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे… चंद्रपूर (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक चंद्रपूर […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशानुसार जिल्ह्याभरात राबविले जाणार वाहतुकीच्या नियमासंबंधीत विशेष मोहीम…

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला जिल्हयात फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत अनाधिकृत हस्तक्षेप करणा-या चालकांच्या वाहनांवर राबविण्यात आली विशेष मोहीम….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलिस अधीक्षक बच्चन सिंग  यांचे संकल्पनेतुन व पोलिस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..

गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश… अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी,  पोलिस अधीक्षक  बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!