छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि…

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील धाराशिव, जालना, बीड आणि छत्रपती संभाजी नगर ग्रा. येथील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देखील पोलिसांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार धाराशिव जालना बीड आणि […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षक श्री सोमय मुंडे हे शौर्य पदकाने सन्मानित होणार…

नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी लातुर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना “शौर्य पदक” जाहीर… लातुर(प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना ‘शौर्य पदक’ मिळालं आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, 2021 मध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना […]

Read More

पंजाबमधे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जुगराजसिंग यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…

पंजाब येथील गँगस्टर अमृतपालसिंग बॉठ याच्या गँगमधील खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी जुगराजसिंग पि. काबलसिंग नांदेड पोलिसांच्या ताब्यात… नादेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा तरणतारण राज्य, पंजाब येथील पो. स्टे. जबाल येथील गुरनं 04/2024 कलम 302, 120ब, 34 भादंवि सह कलम 3/25 आर्म अॅक्ट मधील फरार आरोपी नामे जुगराजसिंग पि. काबलसिंग हा पंजाब मध्ये खुन करुन नांदेड पळुन […]

Read More

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल… सोलापूर (प्रतिक भोसले) – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून एका यू ट्यूब चॅनल च्या पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माने, प्रोजेक्ट […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे पुढाकाराने दुर्गम भागातील युवक धावले मानाच्या मुंबई मॅराथॅानमधे…

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक,  गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे […]

Read More

श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त पोलिस अधिक्षकांचे यवतमाळ जिल्हा वासीयांना आवाहन…

श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त यवतमाळ पोलिसांचे नागरिकांना आवाहन… यवतमाळ (प्रतिनिधी)- उद्या अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतीष्ठा लोकार्पण सोहळा होत आहे त्या निमीत्ताने यवतमाळ जिल्हयामधे होणारे विविध कार्यक्रम शातंतेने साजरे करुन कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अनुचित घटना घडू नये त्या साठी योग्य ती खबरदारी म्हणुन यवतमाळ जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. उद्या […]

Read More

पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणारे सर्व आरोपीस स्थागुशा व उरळ पोलिसांनी केली अटक…..

पोलीसांच्या गाडीवर गोळीबार करणारे पाचही आरोपींना अटक त्यांचेकडून दोन गावठी भरमार बंदुक हस्तगत,उरळ पोलिसांची कामगिरी…. उरळ(अकोला) प्रतिनिधी. – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलिस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पोलिस स्टेशनचे काम संपऊन शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र एम एच ३० एच ५४९ चालक पोलिस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पेट्रोलींग […]

Read More

वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…

वनपरीसरातुन किंमती असे सागवानी लाकुड चोरणारे पोलिसांचे ताब्यात… ब्राम्हणवाडा थडी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी येथे दि. १७/०१/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्रामीण रुग्णालय ब्राम्हणवाडा थडी च्या जवळ पुर्णा नदीच्या पात्रा मधुन एक मोटरसायकल वर दोन ईसम काहीतरी संशयीत वस्तु जाणार आहे. अशा खबरेवरुन सापळा  लावुन सदर मोटरसायकलला पुर्णा नदीच्या […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

कोंबड्यांची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन पाटण हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी जंगल परिसरातील कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असतांना गोपनीय  माहिती मिळाली की, पाटण पो.स्टे. हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!