धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले…

धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले… धाराशिव (प्रतिक भोसले)- धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेव्हाच तिला नकोशी केल्याची घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त सहा ते सात तास झालेल्या एका नवजात स्त्री अर्भकाला तिच्या अल्पवयीन मातेने […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  आधारसिंग […]

Read More

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे / रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काल शुक्रवार (दि.२) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) साहिल उमाकांत झरकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या…

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या… पुणे (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आज बुधवार (दि.31) रोजी काढले आहेत. अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या पुढीलप्रमाणे – १) रितेश कुमार (पोलीस आयुक्त पुणे ते महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र […]

Read More

वाशिम जिल्हा वाहतुक शाखा झाली हायटेक,बॅाडीकॅमेरा घालुन वाहतुक कर्मचारी दिसणार…

बॉडी कॅमेरा लाऊन वाहतुक नियमन करणार वाशिम वाहतुक पोलिस,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे उपस्थितीत जिल्हा वाहतुक शाखेत जिल्हा वाहतुक अंमलदार व अधिकारी यांना बॅाडीकॅमेराचे वाटप…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तत्कालीन पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी यासंदर्भात पाठपुरावा व नियोजन केले होते, त्याच कार्यशैलीने व त्यांनी राबविलेले उपक्रम यांना पुढे नेण्याचे हेतुने विद्यमान पोलिस अधिक्षक अनुज […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष […]

Read More

नाशिक शहरात विक्रीकरीता येणारे गोंमासाचे वाहन गुन्हे शाखा युनीट१ ने केले जेरबंद…

गोवंशीय जनावंराची कत्तल करून गोमांसाची विक्री करीता वाहतुक करणारे इसम गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा सिताराम कोल्हे यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

पोलिस महासंचालकांचे पदकाने वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सन्मानित…

वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनानिमित्त  पोलिस महासंचालकांचे पोलिस पदकाने सन्मानित… वर्धा (प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि.26जानेवारी) रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे प्रजासत्ताक दिन सर्व अधिकारी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सोबत नागरीक, पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनी पोलिस महासंचालक यांच्या तर्फे देण्यात येणारे पोलिस पदक हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!