पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला गडचिरोली दौर्यावर…

पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यानी गडचिरोली येथील अतिसंवेदनशिल पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे भेट… https://www.instagram.com/reel/C3eWZwpRDlp/?igsh=MTd5bHQyYXl5YWZ1Ng== * अतिसंवेदनशिल पोमकें गर्देवाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महाजनजागरण मेळावा. * मा. पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते करण्यात आले पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थान व पोलिस अंमलदार भोजन कक्षाचे उद्घाटन. * उपमुख्यालय, प्राणहिता (अहेरी) […]

Read More

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ॲापरेशन…

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन… नाशिक (शहर प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरून घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती कारवाई कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी केली आहे. संदिप कर्णिक पोलिस आयुक्त, नाशिक शहर […]

Read More

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला… धाराशिव (प्रतिक भोसले) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, उपविभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धांद्यांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक हे (दि.१४फेब्रुवारी रोजी) गस्तीस असताना रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे […]

Read More

तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर…

तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर […]

Read More

जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण…

जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण… पोलिसकाका क्राईमबिट – आज पुलवामा हल्ल्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देश आज व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, परंतु 5 वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल… गोंदिया (प्रतिनिधी) – उद्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वा.सू. (डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया) येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल, यांच्या 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदीप धनखड़ उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि जिल्हा दौरा […]

Read More

नक्षलवादी व गडचिरोली पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षलवादी पसार,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक अभियान […]

Read More

गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस स्टेशन उदगीर येथे बकरा कापणारे विरुध्द पोलिस अधिक्षकांची सक्त कार्यवाही…

पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024 रोजी बकरा कापण्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी […]

Read More

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे/रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे आणि कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी काल सोमवार (दि.५) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) संदीप बाबुराव मिटके – (सहायक पोलिस आयुक्त नाशिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!