पुणे ग्रामीण जिल्हा अंतर्गत कलम १४४ लागु,उल्लंघन केल्यास होणार कठोर कार्यवाही…

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ.यांच्याकरिता सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई… पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी मा. अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खाली […]

Read More

बनावट चलनी नोटा बाळगणारा मुकुटबन पोलिसांचे ताब्यात…

बनावट चलनी नोटा बाळगणार्यास मुकुटबन पोलिसांनी घेतले ताब्यात,५७००/-रु च्या बनावट नोटा घेतल्या ताब्यात….. मुकुटबन(यवतमाळ)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुकुटबन पो.स्टे परीसरामध्ये अवैध गुन्हे व  गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे. अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे  पोलिस पथक व पंचासह जाऊन […]

Read More

मालकाच्या कारसह पसार होणार्या नौकरास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

राजस्थान येथील मालकांची कार नौकराने चोरली स्थानिक गुन्हे शाखेने कार सह आरोपी १३ दिवसात केले जेरबंद …. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६/०२/२०१४ रोजी तक्रारदार गोविंदसिंह उगमसिंह गेहलोत रा. पदाला नयाबोरा मंडोर,जोधपुर, राजस्थान यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा येथे तक्रार दिली कि, त्याचे जोधपुर येथे हॉटेल व्यवसाय असुन त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा भरत उर्फ […]

Read More

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिक भोसले) – अन्न व औषध प्रशासन आणि तामलवाडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाला लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पथकाने शाकंबरी हॉटेल समोर, तुळजापूर ते सोलापूर एन.एच. ५२ महामार्गावर धडक कारवाई करत ट्रकसह तब्बल १८ लाख ४३ हजार २०० रु. […]

Read More

६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….

सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते  मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच […]

Read More

खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….

अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

सावंगी मेघे पोलिसांची अवैधरित्या पेट्रोल व डीझेलची विक्री व वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही….

सावंगी (मेघे)  पोलिसांनी अवैध पेट्रोल-डिझेलची विक्री व  वाहतूक करणारी टोळी केली गजाआड….. सावंगी(मेघे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२१) रोजी संदीप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) यांना मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीवरून त्यावरून ते पोलिस पथकासह तात्काळ आपल्या पथकासह  घटनास्थळी रवाना झाले. असता यातील आरोपी शेख इश्ताक रा. विकास चौक, सेलू याचे राजकमल ढाबा अॅन्ड रेस्टॉरेंट मध्ये आरोपी १) […]

Read More

अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

विनापरवाना अतिज्वलनशिल पदार्थाची वाहतुक करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…

विनापरवाना अतिज्वलनशिल पेट्रोल या द्रव्य पदार्थाची  वाहतुक करणाऱ्यास सिंदी रेल्वे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान घेतले ताब्यात,त्याच्याकडुन १२० लिटर पेट्रोल केले जप्त….. सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 17/02/2024 चे 08:30 वा. ते 09:30 वा. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने ठाणेदार पोलिस स्टेशन,सिंदी रेल्वे या  आपले पोलिस पथकासह बस स्टॅन्ड चौक, सिंदी रेल्वे येथे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!