स्फोटकाची निष्काळजीपणाने वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांच्या ताब्यात…

स्फोटकांची (जिलेटीन नळकांडे) निष्काळजीपणाने वाहतुक करणार्यास बडनेरा गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होऊ नये म्हनुन आपआपले हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने बडनेरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट […]

Read More

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणा-या तीन इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्फोटक वाहतुकीचे बाबतीत प्राप्त गुप्त बातमीवरुन पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत कु-हा ते तिवसा – कौंडण्यपुर वाय पॉईंटजवळ छापा कारवाई केली असता, ०३ इसम हे चारचाकी […]

Read More

कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्चात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा त्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला, दोन कमांडरसह वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश…. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 16/03/2024 […]

Read More

अवैधरित्या रात्रभर चालणार्या हुक्का पार्लरवर सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा छापा….

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा ला ASP सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका,हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल, हुक्क्यासाठी लागणारा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त…. लोणवळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक,पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या […]

Read More

वर्धा जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट,११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी  ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात… वर्धा (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे सुचनेने आणि पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये जिल्हयातील पोलिस अधिकारी यांची इतरत्र जिल्हयात बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे रिक्त असलेल्या […]

Read More

बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.….. नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…   नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, […]

Read More

वाघाची शिकार करुन त्याची कातडी विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणार्या  टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगरद-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात असते. अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयीत इसम हे अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिक ग्रामीण […]

Read More

कलम १४४ चे उल्लघन करणाऱ्या आस्थापनांवर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई यांची धडक कारवाई, दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल…. लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आता दोनच दिवसांआधी म्हनजे दिनांक ०६/०३/२०२४ रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता मा.अपर जिल्हा दंडाधिकारी,पुणे यांनी सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते. तसेच सहाय्यक पोलिस […]

Read More

परभणी पोलिस अधिक्षकांनी घेतली जिल्ह्यातील टॅाप १० गुन्हेगारांची शाळा,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल…

परभणी पोलिस अधिक्षकांची ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना तंबी; कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल… परभणी (प्रतिनिधी) – वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी परभणी पोलिस आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी जिल्हयातील टॉप टेन गुन्हेगारांची शाळा घेऊन त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नका. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!