विशेष पोलिस महानिरीक्षक यांची उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच विविध पोलिस स्टेशन ला भेटी….

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलातील उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व विविध पोलिस स्टेशनला भेटी…. पुणे (प्रतिनिधी) – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर सुनील फुलारी हे दौऱ्यावर असताना त्यांनी ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी त्यांनी अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याबरोबरच ग्रामीण पोलिस दल सक्षम […]

Read More

वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पोलिस मुख्यालयाला भेट…

वार्षीक निरीक्षणाचे अनुषंगाने सुनिल फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक,कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची पुणे ग्रामीण पोलीस  मुख्यालयास भेट…. पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण पोलिस  मुख्यालयाचा वार्षीक निरीक्षणाचा नियोजीत कार्यक्रम पारपडला त्यात दिनांक ०३.०४.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे समारंभीय […]

Read More

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध…

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक, कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण केल्याची घटना आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

अवैधरित्या बायोडीझेलची विक्री करणाऱ्या टोळीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद…

विनापरवाना अवैधरीत्या बायोडीजलची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल; 31 हजार लिटर साठा जप्त…   बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय तथा राज्य महामार्गालगत राजरोसपणे अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 31 हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे […]

Read More

ईम्पॅक्ट- अखेर त्या बारचा परवाना रद्द,पोलिस अधिक्षकांचे यश…

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे प्रयत्नांना यश – अखेर कळंब येथील  बारचा परवाना तात्पुरता निलंबित.…. आमची बातमी १००% खरी ठरली..,. खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही जिल्ह्यालगतच्या बारमधून तसेच वाईन शॉपीमधून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु होती. याची दखल घेऊन पोलिसकाका क्राईमबिट […]

Read More

कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित…

कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित… धाराशिव (प्रतिक भोसले) – सर्जनशीलता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत भरीव कार्य करणाऱ्या तरुणांची जिद्द हा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या निमित्ताने मिळते. विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या १८ लखलखत्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा, (दि.२९ मार्च) रोजी केंद्रीय वाणिज्य […]

Read More

गडचिरोली छत्तीसगड सीमेवर पोलिस व नक्षलवादी यांचेत चकमक,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलिस – माओवादी यांच्यात चकमक… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काल दि. (27) रोजी दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन […]

Read More

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी… पुणे (प्रतिक भोसले) – फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असल्या, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स युजर्सला आपल्या […]

Read More

खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…

दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या  नजीकच्या जिल्ह्यातील बारचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु अवैधरित्या दारुचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना बसनार चाप… वर्धा(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना बेकायदेशीर शस्त्रे, अवैध दारू किंवा अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!