गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान,२२ लाखाचे होते बक्षीस…

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार,यांचेवर शासनाचे २२ लक्ष रु चे बक्षीस होते… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (13) मे  रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही नक्षलवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन […]

Read More

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा […]

Read More

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती… मुंबई (प्रतिनिधी) – सहायक पोलिस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलिस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या […]

Read More

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही….. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक […]

Read More

वान्टेड नक्षल खबरीस अहेरी पोलिसांनी घेतले ताब्यात,शासनाचे दिड लाखाचे होते बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि संवेदनशिलता..

संवेदनशीलता म्हणजे काय ?? नागपुर(प्रतिनिधी) – संवेदनशिलता म्हणजे नेमके काय ?? म्हनजेच स्वतःला इतरांच्या जागी ठेवून पाहणे, स्वतःला ज्या अपेक्षा आहे त्याच अपेक्षा समोरच्या व्यक्तीला आहे असे समजून त्याच्याशी वागणे. कर्तव्याच्या ठिकाणी संवेदनशीलता ही फार उपयुक्त ठरते. असाच एक अनुभव दि. (19) रोजी नागपूर शहरात “लोकसभा निवडणूक व मा. महोदय पंतप्रधान यांचे बंदोबस्ताच्या वेळी आला […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी नशामुक्ती संबंधी आयोजित कार्यशाळेत केले मार्गदर्शन….

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत सिंहगड ईन्स्टीट्युट,लोणावळा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते….. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदशनाखाली लोणावळा विभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन पुणे ग्रामीण पोलिस दलाकडुन राबविण्यात येत असलेल्या संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत दि.(१६) रोजी सिंहगड इंस्टिटयुट, […]

Read More

दोन जहाल महीला नक्षलवादी व नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,त्यांचेवर होते ५.५० लाखाचे बक्षीस….

दोन जहाल महिला नक्षलवादी व एका नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,यांच्यावर होते ५.५० लाखाचे बक्षीस….. गडचिरोली(प्रतिनिधी) – फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी […]

Read More

हरविलेले मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत,चिखली पोलिसांची कामगिरी….

चिखली पोलिसांनी हरवलेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत… बुलडाणा (प्रतिनिधी) – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बि. पथकाने केली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तपासाअंती हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले. ते मूळ मालकाला परत देण्यात […]

Read More

वार्षिक निरीक्षणा दरम्यान IGP यांनी घेतल्या विविध संघटना व पदाधिकारी यांच्या बैठका….

वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण येथील विविध कमिटी,पोलिस पाटील,उद्योजक यांचेसोबत गाठी भेटी व बैठका…..  पुणे (प्रतिनिधी) – सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र हे दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता कमीटी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!