POCSO संबंधी लॅा कमीशनने सरकारला सादर केला अहवाल….
दिल्ली- बालकांना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा POCSO कायदा 2012 च्या विविध पैलूंची सखोल चौकशी केल्यानंतर विधी आयोगाने आपला अहवाल कायदा मंत्रालयाला सादर केला आहे. 27 सप्टेंबर रोजी विधी आयोगाची बैठक झाली. यामध्ये आयोगाने कायद्यातील मूलभूत काटेकोरपणा कायम ठेवण्याचे म्हणजेच परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे किमान वय 18 वर्षेच ठेवायला हवे, असे म्हटले आहे. तथापि, त्याच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणे लक्षात […]
Read More