
सहा.पोलिस अधिक्षक महक स्वामी यांचा वैजापुर शहरातील जुगार अड्ड्यावर छापा…
वैजापुर शहरातील जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिकारी,महक स्वामी यांचे पथकाचा छापा,१८ जुगारींना घेतले ताब्यात…
वैजापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१८) रोजी पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापुर यांचे पथकाने दिनांक १८ रोजी गोपणीय माहीती मिळाली की वैजापुर वैजापुर शहरात काही इसम तिर्रट नावाचा जुगार पैसे घेवुन खेळतात व खेळवितात त्यानुसार सहा.पोलिस अधिक्षक,वैजापुर यांचे उपस्थितीत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता तिथे खालील प्रमाणे ईसम मिळुन आले आहे.


१) प्रकाश चंद्रभान कुराडे वय ३८ वर्ष रा. वडारवाडा लाडगाव कमान वैजापुर

२) प्रविण उत्तम कुमावत वय ५० वर्षे रा. रोटेगाव ता. वैजापुर

३)अक्रम शेख रज्जाक वय ३२ वर्षे रा. बर्डी मज्जीत वैजापुर
४) भरत बबन राऊत वय ३८ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर
५) सुभाष बबन फुलारे वय ४५ वर्षे रा. हनुमंतगाव ता. वैजापुर
६) विक्रम शिवसिंग राजपुत वय ३६ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर ७) राजेंद्र बंडु हंगे वय ५४ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर
८)शाहरुख सबदर बेग वय २८ वर्षे रा. दर्गाबेस वैजापुर
९) उल्हास नारायण लालसरे वय ४६ वर्षे रा. परसोडा ता. वैजापुर
१०) गोकुळ राधाकृष्ण कोतकर वय ४२ वर्षे रा. इंगळे गल्ली वैजापुर
११) संतोष चांगदेव खैरणार वय ५० वर्षे रा. हनुमंतगाव ता. वैजापुर
१२) शिवप्रकाश रामदास फुलारे वय ४२ वर्षे रा. हनुमंतगाव ता.वैजापुर
१३) बंडुसिंग बालकिसन राजपुत वय ५० वर्षे रा. न्हावी गल्ली वैजापुर
१४) शेख हाजी अब्दुल अकीम वय ४८ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर
१५) अनिल सुखलाल राजपुत वय ३७ वर्षे रा.खंडोबानगर वैजापुर १६) शेख फैय्याज शेख घनी वय ३८ वर्षे दर्गाबेस वैजापुर
१७) बबन अशोक शिंदे वय ३५ वर्षे रा. इंदीरानगर वैजापुर
असे सर्वजण पैसे लावुन पत्यावर तिरर्ट नावाचा जुगार पैशावर खेळताना व
१८) संतोष उर्फे धोनी रामचंद्र राजपुत वय ३९ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर
हा पैसे घेवुन खेळविताना असे एकुण १८ आरोपी मिळुन आले आहे व त्यांचे ताब्यातुन सदर कारवाई दरम्यान मोटारसायकल,मोबाईल व रोख रुपये असा एकुण ३,११,७४० /- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस ठाणे वैजापुर करत आहे.
सदरची कमगिरी पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, सहा. पोलिस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापुर यांचे
मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम काळे, नामपोशि मोटे, मपोशि पवार पोशि मोरे, जोनवाल, गायकवाड,कदम,जगताप नेमणुक सहायक पोलिस अधीक्षक कार्यालय उपविभाग वैजापुर जि. छ. संभाजीनगर ग्रामीण यांनी केली आहे.


