कळंब (धाराशिव) उपविभागिय पोलिस अधिकारी पथकाचा जुगारावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धाराशिव(उस्मानाबाद)प्रतिक भोसले-पोलिस अधिक्षक अतुल  कुलकर्णी, यांचे आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलीस अधिक्षक एम रमेश सहा पोलिस अधीक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणनेकामी  दि. 15.09.2023 रोजी 19.30 वा. सु. खाजगी वाहनाने रवाना होवुन पोस्टे बेंबळी हद्दीतील चिखली गावात आल्यावर गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मौजे
महाळंगी येथे बाबासाहेब शिवाजी आगळे याचे शेतातील एका पत्र्यांचे शेडमधे  तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी छापा 09.30 वा. सु. मारला असता सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे

1) बाबासाहेब शिवाजी आगळे वय 38 वर्षे, रा. महाळंगी ता.जि. उस्मानाबाद,





2) विकास पोपट मुंडे वय 30 वर्षे, रा. येडशी ता.जि. उस्मानाबाद,



3) किशोर बाळासाहेब गावकरे, वय 21 वर्षे, रा. नादुरगा, ता. जि. उस्मानाबाद,



4) महादेव बुरु धर्मे, वय 34 वर्षे, रा.शिवाजी नगर बेंबळी ता. जि. उस्मानाबाद

5) विकास दिलीप गावडे, वय 32वर्षे, रा. बेंबळी ता. जि. उस्मानाबाद, 6) प्रकाश गौतम कोळगे, वय 36 वर्षे, रा.
नादुरगा, ता.जि. उस्मानाबाद,

7) अमर सुरेश पवार, वय 30 वर्षे, रा. येडशी ता. जि. उस्मानाबाद, 8) अनवर महंमद शेख, वय 39 वर्षे, रा. बेंबळी ता. जि.
उस्मानाबाद,

9) शाहदुतुला इनायतुला सय्यद, वय 30 वर्षे, रा. बेंबळी ता. जि.
उस्मानाबाद,

10) मोहन राम जवळीकर, वय 40 वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा,
जि. उस्मानाबाद असे एकुण 10 इसम मिळून आले त्याचे कब्जात एकुण रोख रक्कम 53,450₹ मोबाईल(10) -1,63,000₹ दोन चारचाकी वाहने ( 02 ) – 13,00,000 ₹ असे एकुण 15,42,450₹ चा मुद्देमाल मिळून आल्याने पोउपनि  गोडसे यांनी पंचनामा करुन जप्त केलेले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, यांचे
आदेशाने अपर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत, एम रमेश
सहा पोलिस अधीक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि  गोडसे, पोलीस नाईक  सादीक शेख, पोलीस अमंलदार  नवनाथ खांडेकर, किरण अंभोरे, शाहरुख पठाण, श्रीकांत भांगे,
राठोड,  महागावकर, विक्रम पतंगे, /वडणे, राऊत असे सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कळंब असे सर्वानी
सहभाग होऊन केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!