अवैधरित्या वाळुची वाहतुक व विक्री करणाऱ्यांवर गोदी पोलिसांची मोठी कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैध वाळु विक्री करणा-या तीन वाळु तस्करांवर गोंदी पोलिसांची मोठी कार्यवाही, १७.५०,०००/-  किमंतीचा मुददेमाल केला जप्त….

जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२२)ॲागस्ट २०२४ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सपोनि आशिष खांडेकर व स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन गोदी शिवारातील सिध्देश्वर फाटा येथे गोदावरी नदी पात्रातुन सागर सुनिल नानकशाही हा चालवत असलेला रंगाचा स्वराज ८५५FEलाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर MBNBG५५.AENCG४०७१०व इंजन नंबर ४७.५०११/SEG२३३७५ अत्ता ट्रॉलीसह गोदी शिवारातुन नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असता मिळुन आला.





तसेच  सागर शिवाजी शिंदे रा. गोंदी हा चालवत असलेला एक लाल रंगाचा स्वराज ७४४FE लाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर MBNAV५३’ACJCN१६८८२व इंजन नंबर ४३.३००९/SZN४०९९२ अत्ता ट्रॉलीसह गाँदी शिवारातुन नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असताना सिध्देश्वर मंदीराजवळ मिळुन आल्याने तत्तेच नवनाघ मधुकर सोळुंके रा. गाँदी हा चालवत असलेला स्वराज कंपनीचा ७४४XTN लाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर MBNBU५३NEPTM८३३४८ व इंजन नंबर EZ४००२/SFL४४१७४ ट्राली सह पाथरवाला शिवार गोदावरी नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असता जप्त केला



वरील तिन्ही टॅक्ट्रर अवैध वाळु करत असताना पोलीसांची चाहुल लागल्याने त्यावरील टॅक्ट्रर चालक हे जागीच टॅक्ट्रर सोडुन पळुन गेल्याने सर्व टॅक्ट्रर पंचासमक्ष जप्त करुन ते पोलीस वसाहत गोंदी येथे लावण्यात आले आहेत. असा एकुन १७.५०.००० (सतरा लाख पन्नासह हजार रुपये) किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन तिन ही टॅक्ट्रर चालक याचे विरुध्द गोदी पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी,उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष श्रीनिवास खांडेकर,पोहवा डोईफोडे,मुंढे,नागरगोजे,पोशि पठाडे  साळवे, सिध्दीकी, राठोड,पगारे सर्व गोंदी पोलिस स्टेशन यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!