
बजाजनगर परीसरातील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्तांचे पथकाचा छापा….
हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त परीमंडळ १ श्री लोहीत मतानी यांचे आदेशाने हॅाल ॲाफ हेल हुक्का पार्लरवर छापा टाकुन हुक्का पिनाऱ्यांवर बजाज नगर पोलिसांची कारवाई…


नागपूर ( शहर प्रतिनिधी) – बजाज नगर पोलिसांनी हुक्का पिणाऱ्यांवर रेड टाकून 7 जणांवर कारवाई केली आहे. या मध्ये आरोपी 1) अजहर रफीक शेख (वय 38 वर्षे) रा.घटाटे बिल्डींग ब्लॉक नं.3, केअर हॉस्पीटल जवळ रामदासपेठ नागपुर, 2) रेहान नेगी (वय 30 वर्षे), रा.एजीओ ऑफीस बिल्डिंग सिव्हील लाईन नागपुर, 3) मनीकंटा रेडडी (वय 23 वर्षे) रा.इच्छापुरम आंध्रप्रदेश ह.मु.व्ही.एन.आय.टी कॉलेज नागपुर, 4) चेतन रेडडी (वय 19 वर्षे) रा.सितारामा पुरम आंध्रप्रदेश ह.मु. व्ही.एन.आय.टी कॉलेज नागपुर, 5) विरबोयना आदीत्य वर्धन (वय 19 वर्षे) रा.विवेकानंद नगर कॉलनी हेद्राबाद तेलंगणा ह.मु. व्ही.एन.आय.टी कॉलेज नागपुर, 6) शुभम प्रकाश उईके (वय 30 वर्षे) रा.प्लॉट नं.72, ओमकार नगर हेडेक्स ऑफीस जवळ नागपुर, 7) सोनीक विलास विधायतकर (वय 27 वर्षे) रा.मधुरा किराणा जवळ पांढरा बोडी नागपुर यांच्यावर कारवाई केली आहे.

या प्रकरणी पोहवा कवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 267/2024 कलम 4 (अ), क 4, 21 (अ) सिगरेट आणि इतर तंबाकु उत्पादने (जाहीरातीस प्रतीबंध आणि व्यापार व वाणीज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीयमन) अधि.2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत 1) पिवळ्या रंगाच्या दोन पारदर्षीक काचेचा पॉट 2 नग प्रत्येकी कि.1500 रू., 2) पांढरे रंगाचे पारदर्शक काचेचा पॉट 2 नग प्रत्येकी कि.1500 रु., 3) फिकट हिरवा रंगाचा पारदर्शीक काचेचा पॉट 1 नग कि.1500 रू., 4) निळ्या रंगाचा पारदर्षीक काचेचा पॉट 1 नग कि. 1500रू., 5) फिकट पिवळ्या रंगाचा पारदर्षीक काचेचा पॉट 1 नग कि. 1500/- रू., 6) वेगवेगळया रंगाचे 8 नळ्या प्रत्येकी किं.अं.800रू., 7) चिलम 4 कि.अं प्रत्येकी 100 रू., 8) चिमटे 2 नग प्रत्येकी कि.अं 50 रू., 9) प्लेट 6 कि.अं प्रत्येकी 20 रू., 0) कढई १ कि.60 रु.असा एकुण 17580/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.

अशा प्रकारे वरील स्टाफ यांनी पोलिस ठाणे बजाजनगर, नागपुर शहर हद्दीत गुप्त बातमी वरून घटना ता.वेळी ठिकाणी बजाजनगर चौक येथील हाउस ऑफ हेल कॅफे येथे रेड केली असता नमुद गुन्हयातील आरोपी हे बेकायदेशीर पणे हुक्का पितांना मिळून आल्याने त्यांचे कृत्य कलम 4 (अ), 4. 21 (अ) सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहीरातीस प्रतीबंध आणि व्यापार व वाणीज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीयमन) अधि.2003 प्रमाणे गुन्हा दाखल करून 17580/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग)शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त (परीमंडळ १) लोहीत मतानी, सहा पोलिस आयुक,(सोनेगाव विभाग) अशोक शेळके,वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर पोलिस ठाणे बजाजनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे बजाजनगर येथील मपोउपनि मेघा बाबर,पोहवा छगन कावडे,पोशि प्रितेश तसेच पोलिस उपायुक्त कार्यालयातील पोहवा गजानन पवार,पोशि मनोहर राठोड,दिगांबर पहाडे,स्वप्निल करंडे यांनी केली


