केळवद पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

केळवद पोलिसांचा कवठा शिवारात जुगारावर छापा,१२ जुगारींसह ३ लक्ष रु चा मुद्देमाल केली जप्त….

केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिंक्षक हर्ष पोद्दार  यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहुन आपआपले हद्दीत पेट्रोलिग व नाकाबंदी वाढविण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि.25/03//2024 ला  चे 4.30  ते 15 वा. सुमारास  पोलिस स्टेशन केळवद चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की मौजा कवठा शिवारात काही ईसम 52 तासपत्यावर जुगार खेळताय मिळालेल्या माहीतीची खात्री करुन पोलिस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता तिथे 1) रामेश्वर श्यामराव चांदेकर वय 41 वर्ष रा, कवठा,





2) निलेश धनराज हजारे वय 40 वर्ष रा, केळवद,



3) रुदेश उर्फे शुभम रविन्द्र मोहोड वय 28 वर्ष, रा, कवठा,



4) दिलीप श्यामराव निकोसे वय 54 वर्ष रा. कवठा,

5) राजेश अशोक पट्टे वय 21 वर्ष, रा. सावंगा,

6) पवन ज्ञानेश्वर भिवनकर वय 23 वर्ष रा, कवठा,

7) विवेक गंगाधर बाळापुरे वय 24 वर्ष, रा, कवठा,

8) अंकित वसंतराव गिरडकर वय 30 वर्ष, रा, केळवद

9) मिलींद धनराज सातघरे वय 30 वर्ष रा, केळवद

10) पियुष गजानन तुरणकर वय 18 वर्ष रा. केळवद,

11) मुकेश शिवाजी भोजने वय 37 वर्ष रा, कवठा,

12) योगेश देवीदास अंबरते वय 31 वर्ष, रा, कवठा हे जुगार खेळतांना आढळुन आले त्यांचे ताब्यातुन1) एम एच 40, बी. पी 9235 हीरो फॅशन प्रो कंपनीची मो. सा किमंती 50,000/- रू. 2)
स्पेडर मो. सा क्र एम एच 40, ए. जी 1841 किमंती 60,000/- रू. 3) हीरो स्पेन्डर कंपनीची मो. सा क्र एम एच 40, बी. यु 0497 किमंती 60,000/ रु अशा एकुण तीन मो. सा किमंती 1,70,000/ रू व वरील नमुद आरोपीच्या अंगझडतीत नगदी 10,330 / रु व वेगवेगळ्या कंपनिचे मोबाईल किमंती 1,12,000/- रू व 52 तास पत्ते किमंती 50 / रू असा एकुण 2,92,380 / रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरील सर्व आरोपीना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द पोलिस स्टेशन केळवद येथे अप क्र. 164/2024 कलम 12 मजुका
गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुंढील तपास सुरु आहे

सदरची कामगीरी ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,सहा.पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद,सफौ नागरे, पोहवा चलपे, डाखोले, पोशि कुलकर्णी, देवकाते, उईके, मपोशि किरण भगत यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!