क्रुरपणे गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २८.११.२०२३ रोजी उमरेड उपविभाग पोलिस स्टेशन कुही परीसरात स्टाफसह पेट्रोलिंग करीत असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि महींद्रा पिकअप मध्ये बेकारदेशीरपणे गोवंश यांना त्यांचे चारा-पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबुन कत्तलेकरीता उमरेड कुही हायवे येथून नागपुर कडे वाहनात घेवुन जात आहे. यावर पंच व स्टॉफ चे मदतीने मौजा पाचगाव शिवारात उमरेड नागपुर हायवे वर नाकाबंदी करून त्याला थांबवुन सदर गाड्यांची पाहणी केली असता, गोवंश कुरतेने कोंबुन बांधुन वाहतुक करतांना मिळुन आहे.
१)  निलेश तारांचद फेंडर वय २४ वर्ष रा श्रीनगर जिल्हा भंडारा
२) बबलु कुरेशी रा टेका नाका नागपुर
३) आशिष पुरुषोत्तम पाखमोडे वय २९ वर्ष रा लाखनी भंडारा यांना ताब्यात घेऊन त्याकडुन
१) महीन्द्रा पिकअप वाहन क एम एच ३५ एजे ३९९८, एम एच ४० सीएम ७८१४ एम एच ३६ एए ३०१७ एकुण किमती २४ लाख रू
२) गोवंश ३४ नग किमंती २,२२,०००/- रू
३) ओप्पो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल फोन किंमती ३०,००० / – रू असा एकुण २६,५२,०००/- रू चा माल सदर जप्ती मुद्देमाल वाहनासह पुढील कारवाई कामी पोलिस स्टेशन कुही यांचे ताब्यात देण्यात आले असुन सदर आरोपीविरूध्द येथे कलम ११ (१), घ.ड.च.प्रा.स.का. ५ (१), ब, ९ प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा
कायदा १५८,१८४,१३०/१७७ मोटर वाहन कायदा सहकलम १०९ भादवि अन्वयें गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस स्टेशन कुही करीत आहे.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण  पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से.), तसेच अपर पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलिस अंमलदार गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, संजय बांते, मयुर ढेकळे, राकेश तालेवार यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!