सराईत मोटारसायकल चोरट्यास दिघी पोलिसांनी केली शिताफीने अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिघी(पिंपरी चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिघी पोलिस ठाणे मधील पोलिस हवा. रामदास मुकणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चन्होली बायपास रोड, चन्होली बु ,ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी घेवून येणार आहे, अशी माहिती मिळताच त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भंडारे, पो हवा रामदास मुकणे, फलके, विंचू,  कांबळे,  पोटे यांनी सापळा लावुन इसम

मनोज मेहतर सोंदरकर, वय ४० वर्षे, व्यवसाय -बिगारी, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे





यास त्याचेकडील ड्रीम युगा मोटारसायकल सह ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ही दिघी पोलिस ठाणे गु.रजि नं. १९०/२०२२ भा. द. वि कलम ३७९ यातील चोरीस गेलेली मोटारसायकल असुन आरोपीकडे सखोल चौकशी
केली असता त्याने सदरची गाडी बाबा मिस्त्री याचेकडुन विकत घेतल्याचे समजले आरोपीच्या मोबाईलनंबरचे तांत्रिक विश्लेशन करुन इसम



नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, मराठी शाळेजवळ, चन्होली ख, ता हवेली जि पुणे



यास पगडे वस्ती आळंदी येथुन ताब्यात घेवून त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता आरोपीकडे खालील एकण ०६ मोचार सायकल मिळुन आल्या असुन त्या जप्त करण्यात
आल्या आहेत. अटक आरोपी यांचेकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं. १९०/२०२२ भा.द.वि कलम ३७९ ४११, ३४ मधील २५,०००/- रू. कि. ची होंडा ड्रीम युगा मोटार सायकल नं. एम. एच-१४ ई.जी-५०४६
२) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं २६०/२२ भादवी कलम ३७९ मधील ५०,०००/- रु किमतीची पॅशन प्रो. मोटार सायकल एम. एच-१४-ई.के-०७९७
३) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं १०३/२३ भादवी कलम ३७९ मधील ६०,०००/- रु किमतीची एक युनिकॉर्न मोटार सायकल एम. एच-१२- एफएच-८६८९ इंजीन
४) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं ५९९/२३ भादवी कलम ३७९ मधील ५०,०००/- रु किमतीची एक होंडा पेंशन मोटार सायकल एम. एच-१४-बी.डी-३०८२
(५) भोसरी पोलिस ठाणे गुरक्रं ७५८/२३ भादवी कलम ३७९ मधील ५५,०००/- रु किमतीची एक एचएफ डिलक्स मोटार सायकल एम. एच-१४ के.एक्स-४८९४
६) पिंपरी पोलिस ठाणे गुरक्रं १११०/२३ भादवी कलम ३७९ मधील ५५,०००/-रुकिमतीची एक होंडा शाईन मोटार सायकल एम. एच-१२-एन.आर-०३८५
७) सांगवी पोलिस ठाणे गुरक्रं ५८८/२३ भादवी कलम ३७९ मधील ६०,०००/- रु किमतीची एक हिरो होंडा पॅशन प्लस मोटार सायकल एम. एच-१४-बी. एन. ३५८१. एकुण ३.५५,०००/- रुपये.
सदरच्या कारवाईत एकुण ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ०७ मोटारसायकल जप्त करुन सात गुन्हे उघड
करण्यात आले असुन गुन्हयातील आरोपी

१ ) नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, मराठी शाळेजवळ, चन्होली ख// ता हवेली जि पुणे

२) मनोज मेहतर सोंदरकर, वय ४० वर्षे, व्यवसाय बिगारी, रा.
मरकळ, ता. खेड, जि. पुणे

यांना अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई . संदिप डोईफोडे  पोलिस उपायुक्त, परीमंडळ ०३,  विवेक मुगळीकर सहायक पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग,  मच्छिंद्र पंडित वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दिघी पोलिस
ठाणे,  दशरथ वाघमोडे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण
पथकातील अधिकारी पोउपनिरीक्षक  आर. बी. भंडारे, एस.एम. भदाणे व अंमलदार प फलके, पोटे, विंचु, मुकणे, कांबळे, जाधव,  पोशि जाधव, कसबे व पोशि  भोसले यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!