अकोला येथील घरफोडी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश,शिताफीने मुद्देमालासह सांगली येथुन केली अटक…
अकोला (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन जुने शहर अकोला हद्दीत निलेश नवलकिशोर राठी. महेश कॉलनी जुने शहर अकोला हे दिनांक २९/११/२३ रोजी सकाळी ११:०० वा ते ०१:०० वा दरम्यान घर बंद करून, त्याचे दुकानात गेले होते. काही कामानिमीत्य पुन्हा घरी आले असता त्यांना दिवसा घरफोडी झाल्याचे दिसुन आले. घरफोडी मध्ये त्यांचे लाखोंचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबबत त्यांनी पो.स्टे […]
Read More