गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांवर अनोळखी ईसमांनी केला गोळीबार…

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन च्या हद्दीतील कंचनपूर ते मांजरी दरम्यान अज्ञात इसमानी काल मध्यरात्रीच्या दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली…. उरळ(अकोला)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन चा परीसर तसे पाहता संवेदनशील म्हणूनच गणल्या जातो याचं परिसरातून गोवंश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्या कारणामुळे पोट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. ठाणेदार गोपाळ ढोले […]

Read More

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड… अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, […]

Read More

फेसबुक वर मैत्री नंतर बलात्कार,अकोला पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना…

पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे.  अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे…. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून, त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर […]

Read More

सावंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना केली अटक….

सावंगी(मेघे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता.चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/ रु […]

Read More

अकोला येथील घरफोडी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश,शिताफीने मुद्देमालासह सांगली येथुन केली अटक…

अकोला (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन जुने शहर अकोला हद्दीत  निलेश नवलकिशोर राठी. महेश कॉलनी जुने शहर अकोला हे दिनांक २९/११/२३ रोजी सकाळी ११:०० वा ते ०१:०० वा दरम्यान घर बंद करून, त्याचे दुकानात गेले होते. काही कामानिमीत्य पुन्हा घरी आले असता त्यांना दिवसा घरफोडी झाल्याचे दिसुन आले. घरफोडी मध्ये त्यांचे लाखोंचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबबत त्यांनी पो.स्टे […]

Read More

व्रुध्द महीलेस लुटणारा ॲटोचालक अकोला पोलिसांचे ताब्यात…

वृध्द महिलेस ऑटोमध्ये बसवुन तिचे पर्समधुन पैसे चोरी करणारा चोरटा काही तासात पोलिस स्टेशन सिव्हील लाईन अकोला यांचे जाळयात….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि. १४.१२.२०२३ रोजी सायकांळी ०६.०० वा ते ०६.३० वा दरम्यान नविन बस स्टॅड ते शिवर जाण्यासाठी एक वृध्द महिला आपले सामानासह बस स्टँड येथील ऑटोमध्ये बसली असता ऑटोचालकाने […]

Read More

कत्तलीसाठी चोरी केलेल्या गोवंशीय जनावरांना अकोला LCB ने दिले जिवनदान,२ आरोपी अटकेत…

स्थानिक गुन्हे शाखा कडुन अवैध गोवंश चोरी करून टाटा व्हिस्टा कारमथुन वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ०२ जिवंत गोवंशाना जिवनदान देऊन एकुण २,२७,७०० रु. चा माल केला जप्त… अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये गोवंश चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षक, संदिप घुगे अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक, शंकर शेळके यांना मार्गदर्शक सुचना देवुन जिल्हयातील […]

Read More

बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले

बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले अकोला – बॅग लिफ्टींग च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी टोळीतील आरोपीला पकडुन त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि.२६नोव्हेंबर रोजी फिर्यादी नामे राजु वेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष), रा. आंगडीया सर्व्हस घर क.१०१ गजानन टॉवर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!