महीलेच्या खुनाचे गु्न्ह्यात पतीच निघाला खुनी..

रागाचे भरात पतीनेच केला महीलेचा खुन, खुनाचे गुन्हयात तिचे पतीस अटक… वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)जुलै रोजी पो.स्टे. वरुड हद्दीतील ग्राम एकलविहीर येथील तक्रारदार  शेखर शालीकराम धुर्वे, रा. एकलविहीर, याने तक्रार दिली की, त्याची आई  निला शालीकराम धुर्वे वय ५२ रा. एकलविहीर ता. वरुड जि.अमरावती ही दि.०९/०७/२०२४ चे सायंकाळ दरम्यान बकरी चारण्या […]

Read More

मोहम्मद ईम्रान याचे टोळीवर पोलिस आयुक्तांची मकोका अंतर्गत कार्यवाही..

अमरावती शहर पोलिसांची कुख्यात टोळीवर मकोका अंतर्गत   कारवाई…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन नागपुरी गेट अंतर्गत झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादी नामे शोएब परवेझ अब्दुल रशीद (वय ३५ वर्षे) व्यवसाय प्रॉपटॉ ब्रोकर हा (दि.२० डिसेंबर२०२३) रोजी रात्री ०२.३० ते ३.०० वा.चे सुमारास त्यांचे सासरे […]

Read More

हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…

अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २ सागर  पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे […]

Read More

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी राजापेठ पोलिसांनी केली दोघांना अटक…

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक.. अमरावती (प्रतिनिधी) – नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो. त्या निमीत्त मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या मांज्यामुळे कित्येक […]

Read More

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड अमरावती – पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे अशी माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. […]

Read More

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद अमरावती – घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,त्याअनुषंगाने पोस्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे दि.२२नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.२२नोव्हेंबर ला ००:१५ वा.सू. त्यांचे […]

Read More

अमरावती मध्ये विनापरवाना रेड्यांची झुंज लावणाऱ्यांना पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

अमरावती मध्ये विनापरवाना रेड्यांची झुंज लावणाऱ्यांना पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक अमरावती – विनापरवाना हेल्याचे (रेड्यांचे) प्रदर्शन व झुंज भरवुन लोकांना एकत्र करून पोलीस आयुक्त सो यांच्या मपोका कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन करून हेल्याची टक्कर आयोजीत केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.३ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, फ्रेजरपुरा पोस्टे […]

Read More

बाप रे! ज्याचा खून केला त्याच्याच अंत्ययात्रेला गेला

बाप रे! ज्याचा खून केला त्याच्याच अंत्ययात्रेला गेला अमरावती – अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी घरात गवंडीकाम करणाऱ्या मजुराला अटक करण्यात आली आहे. खून करून पळून गेल्यानंतर आरोपी पुन्हा परत येऊन अंत्ययात्रेतही सामील झाला होता. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शहरात दिवसाढवळ्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!