अनेक जिल्ह्यात घरफोडी करणारी जालना येथील टोळी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्ह्याची केली उकल….
दर्यापूर शहरातील एकाच रात्री दुकाने फोडनारे अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून जेरबंद,जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,दि.(२१)जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी संतोष बबनराव शिंदे, वय ४४ वर्ष रा. दर्यापूर यांनी पोलिस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिली की दि. २१/०७/२०२४ चे रात्री दरम्यान अज्ञात […]
Read More