अट्टल घरफोड्या जयड्या उर्फ जयवंत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात…
सराईत घरफोडी चोरटा जेरबंद घरफोडीचे दोन गुन्हे उघड सुमारे १३ लाख रुपये किंमतीचे २२ तोळयाचे सोन्याचे दागीने हस्तगत,गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडणारे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. […]
Read More