अश्विनी बिंद्रे यांचे मारेकर्यांना मिळणार जामीन ???
नवी मुंबई : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! हे ब्रीदवाक्य असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाने नवनवीन वळणे घेतली आहेत. या प्रकरणात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत त्यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादामुळे बिंद्रे कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच राज्याचे गृहखाते आणि नवी मुंबई पोलिसांनी घरत यांचे थकीत मानधन 3 महिने झाले तरी न दिल्याने त्यांनी सुनावणीला येण्यास […]
Read More