महाराष्ट्र तुकडीतील भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्या…
राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद, येथील प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र तुकडीचे परीविक्षधिन भा.पो.से. अधिका-यांची, सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागीय पोलिस अधिकारी या पदांवर पदस्थापना करण्यात आली आहे…. असे आदेश महाराष्ट राज्याचे ग्रुह विभागाचे सह सचिव श्री वेंकटेश भट्ट यांनी जारी केले ते खालीलप्रमाणे १) कमलेश मीणा, (तुकडी २०१९), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, केज,जि. बीड २) चव्हाण राहुल लक्ष्मण […]
Read More