ATM फोडण्याचा असफल प्रयत्न करणारे दोघे रामनगर पोलिसांचे ताब्यात,दोघांचा शोध सुरु….

ATM मधे चोरीचा असफल प्रयत्न करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी शिताफीन घेतले ताब्यात….. रामनगर(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि.(२८) रोजी पोउपनि अतुल कावळे नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये कुणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून […]

Read More

ATM मधे छेडछाड करुन पैसे चोरणारे बंटी बबली अजनी पोलिसांचे ताब्यात…

एटीएम मधील पैसै चोरणाऱ्या बंटी बबलीला अजनी पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – दोन चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केले होते. या प्रकरणी फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अप.क. […]

Read More

गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक…

गॅस कटरने ATM फोडुन रोकड पळवणारी परप्रांतिय ईसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गुन्हयात वापरलेल्या MG Hector वाहनासह एकास हरियाणा येथून अटक २ गुन्हे केले उघड… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०८/०१/२०२४ चे रात्री दरम्यान  गॅस कटरचे सहाय्याने वरुड शहरातील SBI बँकेचे ATM . फोडुन नगदी ४१,४७,०००/- रू चोरून नेले होते. घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. वरूड […]

Read More

गॅस कटरने ATM कापुन त्यातील रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस नागपुर(ग्रामीण) LCB ने केली अटक…

नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश केला व  गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/- रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोलिस स्टेशन […]

Read More

स्फोटकाचा वापर करुन ATM मशीन फोडणार्या टोळीचा पुणे ग्रामीण LCB ने केला पर्दाफाश…

पुणे ग्रामीण–  सवीस्तर व्रुत्त असे की यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव हे गाव केडगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. आजुबाजूचे पंचक्रोशी साठी मोठी बाजारपेठ असल्याने नागरीकांचे व्यवहार सुलभ होणेसाठी बऱ्याच कंपन्यांचे, बँकांचे ए.टी.एम. मशीन पारगाव गावात आहेत. पारगाव गावातील इंडीया वन कंपनीचे ए.टी.एम. असून नागरीकांचे सोयीसाठी चोवीस तास चालु असते. या गोष्टीचा गैर फायदा घेत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!