बल्लारपूर: ५० हजारांची पल्सर २२० हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
चंद्रपूर / बल्लारपूर: पोलीस स्टेशन बल्लारपूरच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीची चोरीची बजाज पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आपली ‘बजाज पल्सर २२०’ ही मोटारसायकल दिनांक […]
Read More