नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन ४१ किलो गांजा केला जप्त….
विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 8,27,000/- रु चा 41.350 किलो गांजा….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणार्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश […]
Read More