घरकाम करता करता मालकिणीच्या किंमती दागीण्यांवर मारला डल्ला…
गाडगेनगर(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे गाडगेनगर हद्दीत श्रीमती सुरेखाताई दिगाबर लुंगारे, भाजपा नगरसेविका रा. कांतानगर, अमरावती ह्या त्यांची बहिण श्रीमती पद्मा महल्ले यांचेसह घरी असतांना दिनांक ११.१०.२०२३ रोजी दुपारी ०१.३० वा चे दरम्यान त्यांचे पर्समधील सोन्याची ३.५० ग्रॅम अंगठी, २३ ग्रॅम वजनाचा सोन्याची चैन, तसेच ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली एक हिन्याची अंगठी […]
Read More