क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,नगदीसह ४२ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

घुग्घुस येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग वर स्थानिक गुन्हे शाखेचा ऱ्छापा नगदी ३ लाख रक्कम व लाखो रूपयांच्या ऑनलाईन जुगार आय. डी. सह ४२ लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील अवैध धंदे याचेवर कार्यवाही कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि १७ मार्च रोजी पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात […]

Read More

सहा पोलिस अधिक्षकाचे पथकाची क्रिकेट बुकीवर छापा,नागपुर येथील सामन्यावर खेळवित होते जुगार….

नागपुर येथे सुरु असलेल्या  भारत विरुध्द ईग्लंड एकदिवशीय क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा/बेटिंग लावुन जुगार खेळणार्यावर पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीत सहा पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांचे पथकाचा छापा… सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीसांनी IPL सट्टा/बेटिंग करणारे संशयीत 64 आरोपींना आधीच स्थानबद्ध केले होते तरीसुध्दा काही सराईत बुकी नागपुर शहरानजीकच्या शेतात,फार्महाऊसवर जावुन तिथे […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने क्रिकेट बुकीस छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारा आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतात आयपीएल क्रिकेटचे सामने भारतभर सुरु आहे,सर्व क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेतात तर काही जण त्यावर जुगार खेळतात किंवा खेळवितात अशाच क्रिकेट बुकीवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी तथा गुन्हे […]

Read More

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने […]

Read More

तुमसर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा क्रिकेट बुकी अड्ड्यावर छापा….

तुमसर शहारातील IPL क्रिकेट बेटीचे अड्यावर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव(भापोसे)यांचा छापा, बुकी चक्रेश्वर ऊर्फ बाल्या बिसने व सुनिल बिसने यांना घेतले ताब्यात… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्यासाठी  दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा. दरम्यान तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक रश्मिता राव […]

Read More

क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्र पोलीस CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY. IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग […]

Read More

आयपीएस रश्मिता राव यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड

आयपीएस रश्मिता राव.एन.यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड तुमसर(भंडारा)  – तुमसर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. रश्मिता राव.एन.सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर ह्या आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे […]

Read More

क्रिकेट बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या आय.सी.सी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये लागना-या क्रिकेट सटयावर आळा घालण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रभावी कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १९/११/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक हे पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….

अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास  गुप्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!