अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरव्दारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात गुन्हे…  नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गु्न्हे शाखा युनिटला प्राप्त होणा-या तक्रारींची त्वरीत दखल घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -२, नाशिक […]

Read More

सोनसाखळी चोरट्यास दोन तासाचे आत गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

जबरी चोरी करणा-या आरोपींना दोन तासाचे आत अटक करून गुन्हा केला उघड,गुन्हे शाखा युनीट २ ची कामगिरी… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(८) रोजी यातील तक्रारदार आशीष रामदास माहूलकर रा. श्रीविहार कॉलनी, साई नगर अमरावती अमरावती यांनी पो.स्टे. राजापेठ येथे तक्रार दिली की, दि(८) रोजी ते घरी असतांना दुपारी ४.३० ते ०४.४५ […]

Read More

रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत….

गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन  २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) रोजी फिर्यादी  मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी […]

Read More

अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या युनीट २ ने आवळल्या मुसक्या…

प्रतिबंधित सुगंधीत गुटखा तंबाखु विक्रीकरीता बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात,एकुण १,७७,५६७ /- रू. चा मुद्देमाल  केला जप्त….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ७.०५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ पोलिसांचे पथक हे पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खबर मिळाली की फैजान शेख वल्द […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More

खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आरोपीस मुद्देमालासह अटक…

खोलापुरी गेट(अमरावती शहर पोलिस) –   सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  खोलापुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, खोलापुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे.-७१६५ कि.अं. ३०,०००/- रू  कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे  तक्रारीवरुन  अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१/ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!