पोलिस उपायुक्त परी. ५ चे पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा…
पोलिस उपायुक्त, परि. क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथकाचा अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर छापा,एकुण ७६,४५० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांचे आदेशाने पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथक पोलिस ठाणे कपीलनगर हद्दीत दिनांक २२.०३.२०२४ चे दुपारी २.३० […]
Read More