देसाईगंज पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे केले जेरबंद
देसाईगंज(गडचिरोली)- जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. […]
Read More