उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…
अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष […]
Read More