खंडणी न दिल्याने गोळीबार करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद….

खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२४) एप्रिल २०२४ रोजी यातील तक्रारदार ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळी यातील आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,००० /- रु […]

Read More

चार कोटीची खंडणी मागणार्या मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…

अपहरण करुन ४ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथुन गुंडाविरोधी पथकाने शिताफीने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) फेब्रुवारी २०२४ रोजी यातील फिर्यादी रुपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथुन ६ अनोळखी इसमांनी यातील फिर्यादी  रुपचंद भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना […]

Read More

पुणे येथील शेअर ब्रोकरचे अपहरण करुन खंडणी मागणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर ब्रोकरचे अपहरण करणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१६)जुलै २०२४ रोजी विशाल प्रमोद वारके रा. भुसावळ जि. जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईल व्दारे माहीती दिली की, त्यांचे जावाई नितीन भाष्कर सरोदे, वय ४४ रा. शिंदे वस्ती रावेत जि.पुणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक एजंट (ब्रोकर) म्हणुन काम करतात, […]

Read More

सावकाराचे अपहरण करुन खंडणी मागणारे काही तासात गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव येथील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करुन दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच केला उघड,एकुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक….. राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२२) रोजी राळेगांव येथे राहणारे फिर्यादी सधी सत्यनारायण रेड्डी वय ४२ वर्षे हे वसुली करुन घरी जात असतांना हरेकृष्ण मंगल कार्यालयाजवळ ०६ […]

Read More

हिंगोली व्यापाऱ्याला खंडणी प्रकरणात,दुकानातील नौकरच निघाला खरा सुत्रधार….

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणा-यास १२०० कि.मी. वरून अवघ्या १२ तासात अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पो.स्टे. वसमत श. ची संयुक्तिक  कार्यवाही…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०४/२०२४ रोजी  वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल, वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, वसमत यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे  तक्रार दिली की, एका अनोळखी […]

Read More

खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]

Read More

खंडनीसाठी अपहरण करणारे युनीट १ च्या तावडीत सापडले…

अपहरण करून १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इर्टिगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/-  रू. काढून घेतले, […]

Read More

करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका…… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील […]

Read More

शासकिय अधिकाऱ्यांस खोट्या गुन्ह्यांत फसविणार्या टोळीस नागपुर येथुन घेतले ताब्यात…

नागपूर येथे हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलिस दलाच्या ताब्यात..आरोपीमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलिस अंमलदार यांचा समावेश.. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 29/01/2024 रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली येथील एका शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी […]

Read More

उद्योजकाला रस्त्यात अडवुन,शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे अपरहरन करुन खंडनी मारणाऱ्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

चाकण( पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास  संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उद्योजक रा. एकता नगर चाकण ता खेड जि पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!