अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…

अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते […]

Read More

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा […]

Read More

जबरी चोरीतील २ आरोपींना देसाईगंज पोलिसांनी घेतले ताब्यात….

देसाईगंज पोलिसांनी जबरी चोरी करणा­र्या दोन आरोपींना अटक करुन केली उघड….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 01/04/2024 रोजी पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी […]

Read More

गडचिरोली छत्तीसगड सीमेवर पोलिस व नक्षलवादी यांचेत चकमक,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलिस – माओवादी यांच्यात चकमक… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काल दि. (27) रोजी दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन […]

Read More

चार्मोशी पोलिसांची गावठी मोहा दारु विरोधात धडक कार्यवाही…

चामोर्शी पोलिसांन जंगमपुर शिवारात वॅाश आऊट मोहीम,मोहा दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…   चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु […]

Read More

शासकिय अधिकाऱ्यांस खोट्या गुन्ह्यांत फसविणार्या टोळीस नागपुर येथुन घेतले ताब्यात…

नागपूर येथे हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलिस दलाच्या ताब्यात..आरोपीमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलिस अंमलदार यांचा समावेश.. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 29/01/2024 रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली येथील एका शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षक श्री सोमय मुंडे हे शौर्य पदकाने सन्मानित होणार…

नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी लातुर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना “शौर्य पदक” जाहीर… लातुर(प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना ‘शौर्य पदक’ मिळालं आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, 2021 मध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना […]

Read More

अवैधरित्या शहरात येणारा देशी विदेशी दारुचा साठा स्थागुशा पथकाने शिताफीने पकडला…

 अवैधरित्या देशी विदेशी दारुचा साठ्याची वाहतुक करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन पकडला, दारूसाठ्यासह 3,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी). – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,२२ तारखेला अयोध्य येथे होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्यानिमित्य जिल्ह्यात तसेच शहरात होणारे विविध कार्यक्रम यादरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हनुन जिल्ह्यात व शहरात नाकाबंदी व पेट्रोलींग करण्याच्या सुचना देण्यात […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे पुढाकाराने दुर्गम भागातील युवक धावले मानाच्या मुंबई मॅराथॅानमधे…

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक,  गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे […]

Read More

अहेरी महागाव येथील एकाच कुंटुंबातील ५ लोकांच्या रहस्यमय म्रुत्यु प्रकरणी मोठी अपडेट…

गडचिरोली –  जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागावमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या एकापाठोपाठ होणाऱ्या गूढ मृत्यूनं अख्ख महागाव हादरलं होतं. मात्र त्यानंतर कुटुंबातील सुनेनं आणि मामीने पती, सासू, सासरा, नणंद आणि मावस सासूला विष देऊन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं खळबळ उडली. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुटुंबातील पाचही जणांची हत्या थलीयम हा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!