अनेक जिल्ह्यात घरफोडी करणारी जालना येथील टोळी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्ह्याची केली उकल….

दर्यापूर शहरातील एकाच रात्री दुकाने फोडनारे अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून जेरबंद,जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,दि.(२१)जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी संतोष बबनराव शिंदे, वय ४४ वर्ष रा. दर्यापूर यांनी पोलिस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिली की दि. २१/०७/२०२४  चे रात्री दरम्यान अज्ञात […]

Read More

शेतातुन मोटारपंप चोरणार्या टोळीस सेलु पोलिसांनी केले जेरबंद….

शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी करणारी टोळी सेलु पोलिसांचे ताब्यात…. सेलु(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (०५)फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन, सेलु हद्दीतील मौजा खापरी व जुनगड येथील शेतकरी अनुक्रमे  सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर सर्व रा. खापरी तसेच  जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी त्यांचे शेतात पिकांना पाणी ओलीता करीता लावलेल्या […]

Read More

पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार  पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे  दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, […]

Read More

पिंपरी-चिॅचवड पोलिस आयुक्तांची जगताप टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही….

पिंपरी चिंचवड पोलिसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जगताप टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई…… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची चोरी करुन तस्करी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे जाळ्यात…

नागपूर ग्रामीण हद्दीत कत्तलीकरीता गोवंश चोरी करणाऱ्या  टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,गोवंश चोरीचे एकुन ६ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अश्या गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणला निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

पंढरपुर येथील सराईत गुंडांची टोळी सोलापुर ग्रामीण पोलिसांनी केली हद्दपार…

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पंढरपूर येथील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव व त्याच्या टोळीस केले ०१ वर्षाकरीता तडीपार…. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये शरीराविषयी व मालाविषयी वारंवार गुन्हे करणारे आरोपींवर प्रतिबंधात्मक करावाई करण्यासाठी “हद्दपार प्राधिकरणाचे कामकाज चालविण्यात येते. पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ […]

Read More

दुकानाचे शटर वाकवुन चोरी करणारी आंतराज्यीय टोळी अमरावती ग्रामीण LCB चे ताब्यात…

अमरावती – अमरावती ग्रामीण जिल्हयात बंद दुकानाच्या शटर वाकवून चोरी करण्याच्या घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी सुचना निर्गमीत करुन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे.खोलापुर अप.क्र. २०६/२०२३ कलम ४६१,३८० भादंवि व पो.स्टे. येवदा येथे अप.क्र. २७१/२०२३ कलम ३८०,५११ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदर […]

Read More

जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने उदगीर येथील टोळीस लातुरसह ५ जिल्ह्यातून केले हद्दपार…

­ लातुर:  जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत याबाबत […]

Read More

गुन्हेगारी क्रुत्य करणाऱ्या सराईत गु्न्हेगारी टोळीवर हिंगोली पोलिस अधिक्षकांची जिल्हाबंदीची कार्यवाही….

हिंगोली –  पोलिस अधीक्षक, हिंगोली  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेतल्याने  गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे. पोलिस अधीक्षक साहेब,  जी. श्रीधर यांनी आज पोलिस स्टेशन कुरुंदा हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार १)नागोराव ऊर्फ पप्पु पिता रावसाहेब बोंगाणे वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!