सोनाराचे दुकानातून सोनसाखळी चोरुन पळुन जाणाऱ्यास साथीदारासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

सोनाराच्या दुकानातून सोन्याची चैन घेवून पळून जाणारा गुन्हेगारास त्याचे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(19) जुलै २०२४ रोजी चे दुपारी 1.30 वाजता चे सुमारास यातील फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल यांचे मौजा लांजी रोड, आमगाव येथील खंडेलवाल ज्वेलर्स दुकानात एक अनोळखी ईसंम हा सोन्याची चैन खरेदी करण्याचे बहाण्याने […]

Read More

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासाचे आत गोंदीया पोलिसांनी केले जेरबंद…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  अवघ्या काही तासाचे आता उलगडा करुन दोन आरोपींना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) जुलै 2024 रोजी सायंकाळी 6.40 वाजता चे सुमारास यातील जखमी गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास सिंगलटोली […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा…

घरफोडी करणा-या रेकॅार्डवरील दोघांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा, गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०२) जुन रोजी यातील तक्रारदार अमोल कुमार भिमराव गजभिये, वय 44 वर्षे,रा.नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया यानी पोलिस स्टेशन गोंदीय शहर येथे तक्रार दिली की यांचे वडिलोपार्जीत घर राधाकृष्ण वार्ड, […]

Read More

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (23) रोजी रात्री 11.30 वाजता चे दरम्यान जितेश चौक, छोटा गोंदिया या ठिकाणीं यातील म्रुतक राहुल दिलीप बिसेन वय 22 वर्ष, रा. छोटा गोंदिया यास आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंन्द्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, […]

Read More

दागिणे चोरणार्या टोळीस गोंदीया गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोंदीया बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेसह एका विधी संघर्षीत बालिकेस व ईतर दोघांना अश्या चौघांना स्था.गु.शा. पथकाने ताब्यात घेऊन उघड केले अनेक चोरीचे गुन्हे,त्यांचे ताब्यातुन एकूण 20 लाख 09 हजार 400/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (18) चे दुपारी 4.25 ते 4.45 वा चे […]

Read More

तिरोडा शहरातील घरफोडीचा गुन्हे शाखेने केला उलगडा…

तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ गुन्हेगारांना नागपुर येथुन तर एकास तिरोडा येथुन जेरबंद करून ठोकल्या बेडया मुद्येमाल हस्तगत…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की अशी , दि(१७) चे रात्री ९.३० वा तें दि.(१८) चे  दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी  गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे […]

Read More

विदेशी बनावटीच्या पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

अवैधरित्या अग्निशस्त्र ( विदेशी बनावटीची पिस्तुल) बाळगणाऱ्यास पिस्तुल, व 5 जिवंत काडतूसा-सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे कारवाई करत श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथील राहणारा ईसंम विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर, यास विदेशी बनावटीची पिस्तुल, मॅगझिन, व 5 जिवंत काडतूसा-सह केले जेरबंद याबाबत सवीस्तर व्रुत्त […]

Read More

वाळुमाफिया गोलु तिवारी याचे खुनाचा ६ तासात केला उलगडा,सर्व आरोपींना अटक…

पुर्ववैमनस्यातुन गोळी झाडून वाळु तस्कराची हत्या,७ आरोपींना ६ तासाचे आत केली अटक.… गोंदिया (प्रतिनिधी) – शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित वाळु तस्कर गोलु तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक […]

Read More

गोंदीया पोलिसांची जिल्हाभर कोम्बींग ॲापरेशन दरम्यान धडाकेबाज कार्यवाही….

आगामी निवडणूक सन- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलिसांचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन, दरम्यान 1 पिस्टल, 1 जिवंत काडतूस, 5 तलवारी व 1 गुप्ती केली जप्त, तसेच दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…..  गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक,  नित्यानंद झा, यांनी आगामी सन उत्सवाच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने […]

Read More

विक्रीसाठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह तीन आरोपी रावनवाडी पोलिसांचे ताब्यात….

रावणवाडी पोलिसांनी आर.टी.ओ. चेक पोस्ट, रावणवाडी येथे अवैधरित्या पिस्तुल गावठी कट्टा सोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन केले जेरबंद… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक गोंदिया निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी काळात लोकसभा निवडणुक असल्याने गोंदिया जिल्हयातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर तसेच […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!