गोमांस तस्करी करणारे वाहन सालेकसा पोलिसांनी घेतले ताब्यात…
सालेकसा(गोंदिया) ः सवीस्तर व्रुत्त असे कपोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे दिनांक 07/10/2023 रोजी सालेकसा येथील पोलिस पथकाने सालेकसा हद्दीत छापा टाकून कारवाई केली असता एक पांढऱ्या रंगाची इरटीगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 आमगांव कडुन दर्रेकसा च्या दिशेने येतांना दिसले. सदर वाहन पोलिस पथकाचे मदतीने […]
Read More