गावठी कट्टा बाळगणारे गोंदिया LCB चे ताब्यात…
अग्नीशस्त्र पिस्टल (गावठी कट्टा) बाळगल्याप्रकरणी दोघांना स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, […]
Read More