मोटारसायकल चोरणार्या दोन चोरट्यास मुद्देमालासह गोरेगाव पोलिसांनी केली अटक….
गोरेगाव(गोंदिया) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, गोंदिया अशोक बनकर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पर्वते, यांनी गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ […]
Read More